मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केल्यानंतर आता मराठा समाजातर्फे राज्याच्या राजधानीत शक्ती प्रदर्शन होणार आहे. मुंबईत आयोजित या मोर्चासाठी आता राज्याच्या अनेक भागात लगबग सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागातून मराठा समाजाचे लोकं मुंबईच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास १० लाख लोकं या मोर्चात सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने लोकं मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ