शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात परवानगी
शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कात होणार आहे. मुंबई महापालिकेने दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे.
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कात होणार आहे. मुंबई महापालिकेने दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे.
दरम्यान, आज सकाळी शिवसेना नेते आमदार अनिल परब, पोलीस अधिकारी यांनी शिवाजी पार्काची पाहाणी केली.
शिवसेनेची स्थापना झाल्यापासून दसरा मेळावा हा शिवाजी पार्क येथे होत आहे.