मुंबई : नाणार रिफायनरीबाबतचा भूसंपादन आदेश रद्द होत नसल्यानं कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेनं धरणे आंदोलन सुरू केलं. मुंबईतल्या आझाद मैदानात निदर्शनं करण्यात आली. राज्य सरकारनं भूसंपादनाचे आदेश काढले. मात्र ते रद्द करण्याचे शिफारफ उद्योग मंत्र्यांनी करुनही याबाबद कुठलाही निर्णय घेतला जात नाहीये. चालू अधिवेशनात हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.


पाहा काय आहे आंदोलकांची मागणी