मुंबई : चेंबूरमधील आर. के. स्टुडिओला आग लागल्याने धावपळ सुरु झाली आहे. ही आग विझविण्याचे काम सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्यात. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेत. मात्र आग कशाने लागली याची माहिती मिळू शकलेले नाही


चेंबूरमधील आर के स्टुडिओ हा सर्वात जुना स्टुडिओ  आहे.  स्टुडिओच्या आतील इलेक्ट्रिक साहित्याला आग लागली आहे. अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.