मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले. सचिन आणि अंजली यांनी बाप्पाची पूजा केली. पूजा झाल्यानंतर सचिनने गणेशभक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.