शरद पवारांनी विचार करण्यास वेळ मागितला - पटेल

शरद पवारांचा राजीनामा कमिटीने फेटाळला, कमिटीने पवारांची भेट घेऊन ठराव दाखवला.
शरद पवारांचा राजीनामा कमिटीने फेटाळला, कमिटीने पवारांची भेट घेऊन ठराव दाखवला. त्यानंतर शरद पवार यांनी निर्णय सांगण्यासाठी वेळ मागितला, असं प्रफ्फुल पटेल यांनी सांगितलं.