मुंबई : एकीकडे शेअर बाजार वधारत असताना सोन्याचा दरही घसरलाय. गेल्या आठवड्याभरात २४ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्यामागे १ हजार रुपयांनी खाली आलाय. गेल्या आठवड्यात ३१ हजार ६०० रुपयांवर असणारा दर, ३० हजार ६८० पर्यंत खाली आला. 


सोन्याचे दर घसरले असे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची किंमत घसलीय. त्याच परिणाम म्हणून सोनं उतरल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. तिकडे गेल्या सात दिवसांपासून गडगडणारा शेअर बाजार आज मात्र वधारालाय़. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये आज सकाळी खरेदी सुरू झालीय. 


शेअर्सची विक्री वाढली


गेल्या सात दिवसात शेअर बाजार मोठ्या प्रमाण विक्री झालीय. तर दुसरीकडे सोन्याच्या भावात जवळ जवळ ९३० रूपयांपर्यंत फरक पडला, म्हणजे ९३० रूपयांनी सोन्याचा भाव खाली आला.