कोस्टल रोडला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यास शिवसेना विसरली
कोस्टल रोडला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यास शिवसेना विसरली.कोस्टला रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाला. स्नेहल आंबेकर या महापौर पदावर असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांना २०१५ मध्ये पत्र दिलं होतं.
मुंबई : कोस्टल रोडला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यास शिवसेना विसरली.कोस्टला रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाला. स्नेहल आंबेकर या महापौर पदावर असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांना २०१५ मध्ये पत्र दिलं होतं.
मात्र पत्र अगोदरच्या महापौरांनी दिल्याची माहिती नसल्याचं सध्याच्या महापौरांचे म्हणणं आहे. बाळासाहेबांचं नाव कोस्टल रोडला देण्याच्या मागणीवरून शिवसेनेनं माघार घेतली आहे.