मुंबई : मुंबईतील नरिमन पॉईंट भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक जोडप्याचे भररस्त्यात अश्लील चाळे सुरु असताना दिसत आहेत. रस्त्यावरून चालणाऱ्यांनाही हे दृश्यं पाहताना आश्चर्य वाटत होतं... या जोडप्याला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना गुरुवारी घडलीय. हे दोघेही मूळचे रशियाचे नागरिक असल्याचं समजतंय. चौकशी केल्यानंतर झोन-१ पोलिसांनी गोव्यातून या दोघांना ताब्यात घेतलंय. प्राथमिक चौकशीनंतर या दोघांविरुद्ध कारवाई होऊ शकते. सध्या तरी या दोघांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


प्रवास करताना घ्या खबरदारी 


1) मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल रद्द झाल्या आहेत. तर मध्य रेल्वे 35 ते 40 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. 


2) तसेच रस्त्यावर देखील पावसाचे पाणी साचल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. 


3) हवामान खात्याने अधिकृत पावसाची घोषणा केली असून 9,10 आणि 11 जून या दिवशी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गरज नसल्यास नागरिकांनी प्रवास करणं टाळा


4) रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याच्या मध्यभागातून चाला. पावसाचे पाणी जाण्यास मॅनहोल उघडली जातात. त्यामुळे गटराच्या येथून प्रवास करण टाळा 


5) पिकनिकला जाताना लहान मुलांची काळजी घ्या