Water Cut in Thane  : आताची सर्वात महत्त्वाची बातमी (Water Cut news) ...आजपासून पुढील 4 दिवस पाणी जपून वापरायचं आहे. कारण पुढील चार दिवस ठाण्यात पाणीकपात आहे. या काळात 12 ते 24 तास पाणीपुरवठा बंद राहिल. ठाणे महापालिकेच्यावतीने (Thane Municipal Corporation) पाणी पुरवठा कमी जास्त दाबाने होणार आहे. या चार दिवसांमध्ये ठाणे महापालिकेकडून वेगवेगळ्या जलवाहिनीची गळतीचं काम करण्यात येणार आहे. एका मुख्य अशुद्ध जलवाहिनीची सहा ठिकाणी गळती होतं आहे. या चार दिवसात 12 ते 24 तास पाणी पुरवठा बंद (thane water supply) राहणार आहेत. (Thane Water Cut 21st to 24 th february Planning of water supply by Thane Municipal Corporation in marathi)


कुठल्या परिसरात कसा असेल पाणीपुरवठा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी  9 ते रात्री 9 या दरम्यान घोडबंदर रोड, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागात 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 



रात्री 9 ते सकाळी 9 या दरम्यान गांधीनगर, सुरकर पाडा, उन्नती, सिद्धांचल, जेल, साकेत, ऋतू पार्क, रुस्तमजी, कळवा, खारेगाव, आतकोणेश्वर नगर, रघुकूल आणि मुंब्रामधील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 


22 फेब्रुवारी (बुधवार) 


वेळ - सकाळी 9 ते रात्री 9 
 


12 तास पाणीपुरवठा बंद 


'या' परिसरात पाणी नाही
सिद्धेश्वर
 समतानगर
दोस्ती
आकृती
जॉन्सन
इटर्निटी 


वेळ - रात्री 9 ते सकाळी 9 



12 तास पाणीपुरवठा बंद



'या' परिसरात पाणी नाही 
 गांधीनगर
सुरकर पाडा
उन्नती
सिद्धांचल
जेल
साकेत
 ऋतू पार्क
रुस्तमजी
कळवा
खारेगाव
आतकोणेश्वर नगर
रघुकूल 
मुंब्रा 


23 फेब्रुवारी (गुरूवार) 



वेळ - सकाळी 9 ते सकाळी 9 



24 तास पाणीपुरवठा बंद 
'या' परिसरात पाणी नाही
इंदिरानगर
 लोकमान्य नगर
 किसननगर 
श्रीनगर 
शांतीनगर 
रामनगर
रुपादेवीपाडा
सावरकर नगर
डवलेनगर
आंबेवाडी
परेरा नगर
झांजेनगर
साठे नगर
कैलासनगर
भटवाडी 


वेळ - सकाळी 9 ते रात्री 9 



12 तास पाणीपुरवठा बंद



'या' परिसरात पाणी नाही 
सिद्धेश्वर
समतानगर
दोस्ती
आकृती
जॉन्सन
इटर्निटी 


वेळ - रात्री 9 ते सकाळी 9



12 तास पाणीपुरवठा बंद



'या' परिसरात पाणी नाही 
घोडबंदर रोड
माजिवडा
बाळकुम
 ब्रम्हांड
ढोकाळी
कोलशेत
मानपाडा
आझाद नगर
पातलीपाडा
वाघबीळ
विजय नगरी
कासारवडवली
ओवळा भाईंदरपाडा 


24 फेब्रुवारी (शुक्रवारी)


वेळ -  सकाळी 9 ते रात्री 9 
12 तास पाणीपुरवठा बंद
'या' परिसरात पाणी नाही 

सिद्धेश्वर
समतानगर
दोस्ती
आकृती
जॉन्सन
इटर्निटी 


वेळ -  रात्री 9 ते सकाळी 9 



12 तास पाणीपुरवठा बंद


'या' परिसरात पाणी नाही 
 घोडबंदर रोड
 माजिवडा
बाळकुम
ब्रम्हांड
 ढोकाळी
कोलशेत
मानपाडा
आझाद नगर
पातलीपाडा
वाघबीळ
विजय नगरी
कासारवडवली
ओवळा भाईंदरपाडा