मुंबई : तरुण पीढीत सध्या ब्रेकअप साँग चांगलेच वाजताना दिसतायत... त्यातही सोशल मीडियामुळे आपलं टँलेंट लोकांसमोर आणायला आणखीनच सोप्पं झालंय... त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं हे ब्रेकअप साँग लोकांसमोर येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Viniishaa Siingh नावाच्या एका यूट्यूब चॅनलनं अपलोड केलेला असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. एक मुलगी 'ब्रेकअप साँग'वर थिरकताना या व्हिडिओत दिसतेय. 


गेल्या वर्षी अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमातलं हे गाणं आहे. आत्तापर्यंत 182,467 व्ह्यूज या व्हिडिओला मिळालेत.