मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे तसेच शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवजयंतीचा उत्साहही शिवप्रेमींच्या चेहऱ्यावर दिसतोय. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.


दरम्यान, आज राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित असणार आहेत.