मुंबई : सोन्याचे भाव दररोज येथे देण्याचा आमचा प्रयत्न आहे, खाली तुम्हाला स्टँडर्ड गोल्ड म्हणजेच २२ कॅरेट स्टँडर्ड सोन्याचा, तसेच प्यूअर गोल्ड, अर्थातच शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आलेला आहे. तसेच २२ कॅरेट सोने आणि २४ कॅरेट सोने म्हणजे काय आणि सोनं घेताना काय काळजी घ्यावी, याविषयी महत्वाची माहिती देखील देण्यात आली आहे.


असं ओळखा २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट सोनं?


२४ ऑक्टोबर २०१८ | सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२२ कॅरेट सोने (स्टँडर्ड गोल्ड) रूपये 
 रूपये ३१ हजार २५०  (प्रति १० ग्रॅम)
----------------------------------------------
२४ कॅरेट सोने (शुद्ध सोने-प्युअर गोल्ड) 
रूपये ३३ हजार ४२२ (प्रति १० ग्रॅम) (९९.९%शुद्ध)