वॉटर किंगडममध्ये पर्यटक होतायत `क्रेझी`,पर्यटनाचा लुटतायत मनसोक्त आनंद
तुम्ही अजूनही वॉटर किंगडमला भेट दिली नसेल तर आताच तिकीट बुक करा
मुंबई : मुंबईत सुरु असलेला धुवाधार पाऊस आणि वॉटर किंगडमच्या “अब पानी ऊपर से भी” या थीममध्ये पर्यटक चांगलेचं न्हाऊन निघाले आहेत. क्रेझी होऊन पर्यटक वॉटर किंगडमचा मनसोक्स आनंद लुटताना दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक विकेंडला पर्यटकांची पाऊले वॉटर किंगडमकडे वळली आहेत.
वॉटर किंगडम पर्यटकांचा विकेंड आनंददायी करण्यासाठी नवनवीन थीम्स आणत असतो. या थीम्सप्रमाणेच आता वॉटर किंगडमने “अब पानी ऊपर से भी” ही थीम आणली आहे. या थीमद्वारे पर्यटकांना वॉटर किंगडममध्ये येऊन संपूर्ण पावसाळी सिझनचा आनंद लुटता येणार आहे. पुल मधलं निळाशार पाणी आणि “अब पानी ऊपर से भी” या थीमनुसार पावसाचं पाणी अशा दोन्ही पाण्याचा पर्यटक मनसोक्त आनंद घेतायत.
वॉटर किंगडममध्ये जाऊन पर्यटकांना ‘गो क्रेझी’ होता येणार आहे. या थीमनुसार तुम्हाला क्रेझी होऊन वॉटर किंगडममध्ये काहीही करता येणार आहे. गाणे म्हणा, नाचा, फोटो काढा, चांगल्या आठवणी गोळा करा असे सर्व तुम्हाला क्रेझी होऊन करता येणार आहे.
वॉटर किंगडममध्ये या आणि हा सुंदर पावसाळा व्यर्थ जाऊ देऊ नका, आपल्या मित्र आणि कुटूंबियांसह येथे भेट देऊन वॉटर किंगडमचा मनसोक्त आनंद लुटा असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच येथील झणझणीत पदार्थांनी तुमच्या जिभेचे चोचलेही पुर्ण होणार आहेत. तुमच्या आवडत्या कंटिंग चहाचा, वडा-पाव, पकोडा यांसारख्या झणझणीत पदार्थ खाणयाचाही आनंद लुटा.
कॉलेज आयडीवर बुकींग करा
दरम्यान जर तुम्ही कॉलेजला जाणारे तरूण-तरूणी असाल तर तुम्हालाही कॉलेज आयडीवर, तुमचे मित्र आणि कुटुंबीय यांच्यासाठी वॉटर किंगडमचे तिकिट बुक करता येणार आहे.
तुम्ही जर अजूनही वॉटर किंगडमचा आनंद घेतला नसेत तर वाट कसली पाहाताय, आताच तिकीट बुक करा आणि आपला विकेंड कुल करून घ्या. https://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता. अगदी नगण्य दरात तुम्हाला इथं अनलिमिटेड एन्जॉय करता येणार आहे.