मुंबई ऋचा वझे : मुंबईकरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. कारण मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कमध्ये गोड्या पाण्याचे स्रोत आढळले आहेत. भूगर्भ शास्त्रज्ञ नंदन मुंगेकर यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. या पार्कमध्ये एकूण पाच विहिरी सापडल्या आहेत. नंदन मुंगेकर यांनी दावा केला आहे की, प्रत्येक विहिरीतून सुमारे दीड लाख लिटर पाणी यामधून उपलब्ध होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत असे कमीक्षेत्र आहेत ज्यामध्ये पाणी मुरवण्याची आणि साठवण्याची क्षमता आहे. त्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्कमधील या गोड्या पाण्याच्या विहिरी मुंबईकरांसाठी वरदानच ठरले आहे असे म्हणायला हरकत नाही.


या पाण्याचा वापर कसा केला जाणार? हे पाणी कसे शोधले गेले? याचा भविष्यात फायदा काय? अशा सगळ्या गोष्टीं विषयी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ