Vote! तुम्हाला काय वाटतं ठाकरे गटासाठी कोणतं चिन्ह योग्य ठरेल?, मांडा तुमचं मत
उद्धव ठाकरेंची संभावित तीन चिन्हं, तुम्हाला काय वाटतं कोणतं चिन्ह योग्य ठरेल?
Shivsena Symbol Vote: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्हं गोठल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगासमोर (election commission) तीन निवडणूक चिन्हांचे पर्याय दिलेत. अशातच महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) एका नवीन निवडणूक चिन्हाची भर पडणार आहे. ठाकरे गटाने कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असं तुम्हाला वाटतं, मांडा तुमचं मत....(Vote)
उद्धव ठाकरेंनी संभावित तीन चिन्ह आणि नावाचे पर्याय निवडणूक आयोगासमोर दिले आहेत. यामध्ये-