मुंबई : घाटकोपरच्या विमान दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण, याची चौकशी सुरू झाली आहे. विमानातील तांत्रिक बिघाड, अर्धवट झालेली दुरूस्ती आणि नियम धाब्यावर बसवून उड्डाण करण्यासाठी वैमानिकांवर टाकलेला दबाव यामुळंच हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पुढं आली आहे. नेमकं काय घडलं पाहा हा रिपोर्ट