मुंबई : पैशांच्या बाबतीत नोव्हेंबरचा पहिला आठवडा 12 राशींमधील 5 राशींसाठी कठीण असणार आहे. या दिवसांत मेष, वृषभ, मिथुन, तूळ आणि मीन राशींच्या व्यक्तींनी पैशाबाबत कोणताही धोका पत्करु नये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उधारी देणे-घेणे टाळा. कर्ज घेणे टाळा. या आठवड्यात वायफळ खर्च वाढतील. मोठी गुंतवणूक करण्यापासून टाळा. व्यापारात लहान मोठ्या कुरबुरी सतावतील. 


या पाच राशींव्यतिरिक्त इतर राशींना या आठवड्यात धनलाभ होतील. व्यापार तसेच नोकरीत पदोन्नती होईल.