मंदिरातील घंटेचे महत्त्व घ्या जाणून
भारतात जितकी हिंदूंची मंदिरे आहेत या सर्व मंदिरांमध्ये घंटा असते. मंदिरात घंटेचे महत्त्व असाधारण आहे. मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवण्याची प्रथा आहे.
मुंबई : भारतात जितकी हिंदूंची मंदिरे आहेत या सर्व मंदिरांमध्ये घंटा असते. मंदिरात घंटेचे महत्त्व असाधारण आहे. मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवण्याची प्रथा आहे. इतकेच नव्हे तर देवाची आरती करतानाही घंटा वाजवली जाते. याशिवाय पूजा पूर्ण झाल्याचे समाधान होत नाही. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का? मंदिरात घंटा का बसवतात या मागचे कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा