काय सांगते तुमच्या हातावरची हार्ट लाईन ?
तुमच्या हातावर असलेली हार्टलाईन तुमचं लव्ह लाईफ आणि तुमचे नातेसंबंध कसे आहेत हे सांगतात.
मुंबई: तुमच्या हातावर असलेली हार्टलाईन तुमचं लव्ह लाईफ आणि तुमचे नातेसंबंध कसे आहेत हे सांगतात. यासाठी तुमच्या उजव्या हातावर असलेली हार्टलाईन (लाल लाईन) कशी आहे यावर तुमचं आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अवलंबून असतात, असंही बोललं जातं.
A
तुमची हार्टलाईन मधल्या बोटापासून सुरु होत असेल, तर तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तसंच तुम्ही स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकता. तसंच तुम्ही कमी संवेदनशील आहेत, असंही तुमची ही हार्टलाईन सांगते.
B
जर तुमची हार्टलाईन पहिल्या दोन बोटांच्या मधून सुरु होत असेल तर तुमचं व्यक्तीमत्व हे दुविधेमध्ये असणारं, तसंच जपून पावलं टाकणार असल्याचं सांगितलं जातं. तसंच तुम्ही निर्मय घेताना कॉमन सेन्सचा वापर करता.
C
तुमची हार्टलाईन पहिल्या बोटापासून सुरु होत असेल तर तुमच्या व्यक्तीमत्वामध्ये नेतृत्वाची क्षमता आहे.
D
तुमची हार्टलाईन अंगठा आणि पहिल्या बोटापासून सुरु होत असेल तर तुम्ही संयमी, काळजी करणारे व्यक्ती आहात.