नवी दिल्ली : हिंदू धर्मात अनेक परंपरा आहेत. भारतात विविध धर्माचे लोक राहत असल्याने प्रत्येक धर्माच्या चालीरिती आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. हिंदू धर्मात तुम्हाला माहीत आहे का पायात सोनं का घातलं जात नाही ते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन हे उष्णतावर्धक आहे तर चांदीही शीतवर्धक मानले जाते. आयुर्वेदानुसार मनुष्याचे डोके थंड आणि पायात उष्णता निर्माण झाली पाहिजे. यासाठीच गळ्यामध्ये तसेच हातात सोने घातले जाते तर पायात चांदी घातली जाते. सोने उष्णवर्धक असल्याने ती उष्णात पायात जाईल आणि डोकेही थंड राहील. 


पायात चांदी घातल्याने अनेक आजारांपासूनही दूर राहतो. चांदीच्या पैंजण घातल्याने पाठ, गुडघेदुखीसारखे त्रासांपासून सुटका मिळते.