नवी दिल्ली : भारतीय घरांमध्ये अशा काही परंपरा आहेत ज्यांचे पालन आपली वडीलधारी माणसे करत आली आहेत. आजही अनेक परंपरा आहेत ज्या घरात पाळल्या जातात. आधीच्या काळात घरातील एकच व्यक्ती कमावती असे मात्र आता घरात अनेक जण कमावतात मात्र त्यानंतरही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा अभाव असतोच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या घरात महिला झोपण्याआधी ही कामे करतात त्यांच्या घरी लक्ष्मीचा वास राहतो


रात्री झोपण्यापूर्वी किचनमधील भांडी घासून किचन साफ ठेवले पाहिजे. 


मुख्य दरवाजाजवळ कचऱ्याचा डबा ठेवू नका याने घरात लक्ष्मी प्रवेश करणार नाही. 


संध्याकाळच्या वेळेस कोणी दही अथवा दूध मागितल्यास ते देऊ अशामुळे घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते. 


झाडू नेहमी दक्षिण अछवा पश्चिम दिशेला ठेवावा


झोपण्याआधी केस मोकळे सोडू नका