मुंबई : तुम्ही तुमच्या घराचं किेंवा ऑफीसचं बांधकाम करताना वास्तूशास्त्र लक्षात घेत असाल तर ही गोष्टही ध्यानात घ्या... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरात किंवा ऑफिसमध्ये तुमच्या पाण्याच्या नळामधून पाणी खाली टपकत राहणार नाही याची काळजी घ्या... कारणं, नळातून पाणी टपकत राहणं शुभ मानलं जात नाही.


आपणही 'जल हेच जीवन' मानतोच की... त्याचप्रमाणे फेंगशुईनुसार पाण्याला संपत्ती मानलं गेलंय... जर तुमच्या घरात पाण्याच्या नळातून पाणी टपकत राहात असेल तर तो लवकर दुरुस्त करून घ्या... कारण, फेंगशुईनुसार, नळातून पाणी टपकत राहिलं तर तुमची आर्थिक स्थिती खालावू शकते.