या गणपतीचा ३०० कोटी रूपयांचा विमा
मुंबईतला सर्वात श्रीमंत समजला जाणारा गणपती म्हणजे जीएसबी सेवा मंडळाचा गणपती.
मुंबई : मुंबईतला सर्वात श्रीमंत समजला जाणारा गणपती म्हणजे जीएसबी सेवा मंडळाचा गणपती.
सोन्यानं नटलेल्या जीएसबी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. जीएसबीच्या गणपतीचा तब्बल ३०० कोटी रुपयांचा विमा काढण्यात आलाय.