मुंबई : अननस तुमचे त्वजा तजेलदार करतं, सुंदर बनवतं, एवढंच नाही तुमची पचन क्षमता सुधारतं, व्हिटामीन सी हिरड्यांना निरोगी ठेवतं. पाहा अननसचे आरोग्याला होणारे १० फायदे


१) अननसमधील विटामीन सी स्कीन इलास्टिसिटी वाढवते आणि सुंदर बनवते.
२) अननसमधील ब्रोमेलीन एंजाईम डायझेशन सुधारतात.
३) अननसमधील व्हिटॅमिन सी हिरड्यांना निरोगी ठेवते.
४) अननस संधीवात सारख्या आजाराच्या वेदना कमी करते.
५) अननसमधील पोटॅशियम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचे काम करते.
६) अननसमधील अॅटीऑक्सिंडेन्ट कॅन्सरची शक्यता कमी करते आणि सेल्स हेल्दी ठेवतात.
७) सर्दी खोकल्याची शक्यता कमी करते, आणि कफ दूर करण्यासाही ते फायदेशीर आहे.
८) अननसमधील मॅग्निज हाडे आणि कनेक्टिंग टिश्यूज कमी करतात.
९) अननसाचा ज्यूस, गळ्यातील खरखर कमी करते, सायनसमध्ये त्याचा फायदा होतो.
१०) अननसमधील अँटीऑक्सिडन्ट आणि विटामीन सी डोळ्यावर होणार वयाचा परिणाम कमी करतं.