लंडन : एका नव्या सर्वेक्षणानुसार तीनमधून एक नवविवाहित जोडपं, लग्नाच्या रात्री काम सुख घेऊ शकत नाहीत. हा सर्वे ब्रिटनच्या ७११ विवाहित जोडप्यांवर करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिपेंडेटच्या रिपोर्टनुसार, लग्नाच्या दिवशी थकल्याने ४० च्या खालील पाच पैकी एक व्यक्ती प्रेम नाही करू शकतं. मात्र ६० वर्षाचे चार पैकी तीन लोक लग्नाच्या दिवशी कामजीवनाचा आनंद घेऊ शकत नाहीत.


मात्र या दोन्ही वयोगटात असं न करू शकण्याची कारणं समान आहेत. थकावट असल्याने ३७ टक्के आणि २३ टक्के लोक खूप दारू पितात.


(हा सर्वे लंडनमधील आहे). त्यामुळे १८ ते ३९ वर्षाच्या ८ टक्के लोकांना सकाळी आठवतच नाही की लग्नाच्या रात्री त्यांनी कामजीवनाचा आनंद घेतला किंवा नाही. याचं कारण थकणे आहे की नशा हे अजून समजू शकलेलं नाही.