मुंबई : आज अंडे खाण्याऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. अनेकांचा अंडे म्हणजे आवडीचा विषय. अनेक जण अंडे हे न शिजवताच खाता. पण अनेकांना त्याचा फायदा माहित नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. कच्चं अंड हे शिजवलेल्या अंड्य़ापेक्षा अधिक चांगलं असतं कारण अंड शिजवल्यानंतर त्यामधील प्रोटीन कमी होतात.


२. कच्च अंड्य़ामध्ये मोठ्या प्रमाणात विटामीन असतात. कच्चं अंडे खाल्याने एनीमियाची समस्या दूर होते आणि बुद्धीला चालना मिळते.


३. अंड्यामध्ये अँटी ऑक्साईट अधिक प्रमाणात असतं. शरीरासाठी आवश्यक असलेलं अमिनो अॅसिड देखील यामधून मिळतं. यामुळे पेशींना ताकद मिळते.


४. शरीराला हवा असणारा चांगला कोलेस्ट्रॉल हा कच्च्या अंड्यापासून अधिक मिळतो. कोशिका आणि हार्मोन्स वाढण्यासाठी या कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते.


५. अंड्यामध्ये असणारा पिवळा भाग हा त्वचेसाठी अधिक चांगला असतो. त्यापासून शरिराला बायोटीन मिळतं. पिवळा भाग केसांना लावल्याने केस मुलायम होतात.