मुंबई : तुम्ही लोकांशी बोलताना समोरची माणसे नाक मुरडतात अथवा नाकावर हात ठेवून बोलतात का? असे असेल तर लगचेच तोंडाची तपासणी करा. याचे कारण मुख दुर्गंधी असू शकते. 


मुख दुर्गंधी टाळण्यासाठी हे ८ उपाय करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१.तोडांची दुर्गंधी घालवण्यासाठी ग्रीन टी अथवा ब्लॅक टी घ्या. यात तोडांच्या दुर्गंधीसाठी कारणीभूत असलेले बॅक्टेरियांना मारणारे पॉलीफेनॉल असतात. 


२.झिंक असलेल्या माऊथवॉशचा वापर करा. 


३.तोंडात नेहमी फ्रेश हर्ब चघळा. यामुळे तुमच्या श्वासाला दुर्गंधी येणार नाही. 


४.नेहमी दात घासताना जीभ स्वच्छ करा. 


५.भरपूर पाणी प्या. द्रवयुक्त पदार्थ घ्या. 


६.पोटाची उष्णता वाढवणारे पदार्थ कमी खा. 


७.स्नॅक म्हणून इतर काही खाण्यापेक्षा सफरचंद, गाजर, जिकामा खा.


८.तोंडाचे आरोग्य चांगले राहील यास अधिक प्राधान्य द्या. नियमितपणे तोंडाची सफाई करा.