व्हिडिओ : तुमच्या जवळची व्यक्तीही `डिप्रेशन`शी झुंजतेय?
स्वत: वैयक्तिक आयुष्यात डिप्रेशन म्हणजेच नैराश्याला सामोरी गेलेल्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोन ही आता याच विषयावर जनजागृती करताना दिसतेय.
मुंबई : स्वत: वैयक्तिक आयुष्यात डिप्रेशन म्हणजेच नैराश्याला सामोरी गेलेल्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोन ही आता याच विषयावर जनजागृती करताना दिसतेय.
दीपिकाची 'लाईव्ह, लव्ह, लाफ फाऊंडेशन' नैराश्येच्या आहारी गेलेल्या लोकांसाठी काम करतेय. पण, नैराश्य म्हणजे नेमकं काय? हा आजार आहे का? आणि मुख्य म्हणजे आपल्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात नैराश्य येतंय? हे कसं ओळखायचं...? याबद्दल याच फाऊंडेशननं एक नवा व्हिडिओ जाहीर केलाय.
हा व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चर्चेचा विषय बनलाय.