मधुमेहाची १० महत्त्वाची लक्षणं
मुंबई: मधुमेह सारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. एकदा मधुमेहाचा आजार लागला की त्यातून आपली सूटका करणं फार कठीण होतं. मधुमेह हा आजार अंगी लागण्याआधीच उपचार केल्यास, या आजाराचा धोका टळतो.
मधुमेह आजार निर्माण होण्याआधी काही लक्षणं आपल्याला समजली पाहिजेत, त्याने पुढचा उपचार करणं सोपं होतं.
ही आहेत मधुमेहाची १० महत्त्वाची लक्षणं:-
१. खूप तहान लागणे
२. वजन कमी होणं
३. सारखी भूक लागणं
४. अशक्तापणा जाणवणं
५. नेहमी थकवा येणं
६. जास्त राग करणं
७. कमी दिसणं
८. शरीरावरील कोणतीही जखमं लवकर बरी न होणं
९. पायांमध्ये आग होणं
१०. नेहमी तणाव निर्माण होणं