मुंबई : रोजच्या जेवनाची चव वाढवणारा लसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसनामध्ये पौष्टीक तत्व जास्त असल्यामुळे, आपण अनेक रोगांपासून दूर राहतो.


लसून खाल्ल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन ए, बी, सी तसंच आयोडीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व मिळतात. रोज लसून खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा चमकदार राहते.


लसून खाण्याचे आरोग्याला सात मोठे फायदे...


1. पोटासंबधित आजारांवर लसून हा रामबाण उपाय आहे


2. लसनामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन भूक लागते


3. तणाव कमी करण्यासाठी लसून अवश्य खा


4. लसून जंतूनाशक आहे. याच्या सेवनाने टी.बी.सारख्या आजाराच्या जंतूंना शरीरातून नष्ट करण्यासाठी मदत होते. 


5. रोज लसनाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रोल कमी होते


6. लसून खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो


7. वजन कमी करण्यासाठी लसून अत्यंत उपयुक्त आहे