मुंबई: आपण दिवसाची सुरूवात गरम चहाने करतो. यामुळे आपल्याला दिवसभर ताजेपणा मिळतो. आपण ब्लॅक टी, ग्रीन टी घेतो पण आता काहीतरी वेगळ करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोज एक कप लवंग टाकून केलेला चहा प्या, त्याने आरोग्याला फायदा होईल. जेवणाची चव वाढवणारी लवंग आरोग्याचीसुध्दा निगा राखेल.


लंवगाच्या चहाचे ७ फायदे    


१. हिरड्या आणि दात दुखीपासून सुटका  


२. कफ, सर्दी-खोकला कमी होतो.


३. ताप येत नाही.


४. पचनशक्ती वाढते.


५. सांधेदुखी कमी होते.


६. त्वचेचे रोग दूर होतात.