मुंबई : तुम्ही अनेकदा आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना पाय हलवताना पाहिले असेल. तुम्हालाही बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असेल तर सावधान कारण ही रेस्टलेस सिंड्रोमची लक्षणे असू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचे मुख्य कारण शरीराती लोहाची कमतरता. ही समस्या १० टक्के लोकांमध्ये आढळते. ३५ वर्षाहून अधिक वयांच्या लोकांमध्ये ही समस्या अधिक आढळून येते. 


हॉवर्ड मेडिकल स्कूल, बोस्टनच्या प्रोफेसरच्या मते, या आजाराने पीडित व्यक्ती दिवसातून साधारणपणे २००-३०० वेळा पाय हलवतात. जर एखादा व्यक्ती सतत पाय हलवत असेल तर त्या व्यक्तीला हार्ट अॅटॅक येण्याचाही संभव असतो.