शेफ संजीव कपूर यांची कांद्याची कचोरी
चमचमीत आणि कुरकुरीत खायला कोणाला नाही आवडत. खासकरून नाश्त्याला असं काहीतरी खाण्याची इच्छा होते.
मुंबई : चमचमीत आणि कुरकुरीत खायला कोणाला नाही आवडत. खासकरून नाश्त्याला असं काहीतरी खाण्याची इच्छा होते.
मग हा व्हिडिओ नक्की बघा. इथे शेफ संजीव कपूर दाखवत आहेत कांद्याची कचोरी. करायला अगदी सोप्पी आणि आरोग्यासही धोका नाही. पाहा एकदा. तुम्हाला नक्की आवडेल.