मुंबई : मनुका हा अत्यंत चविष्ट ड्रायफ्रूट आहे. खीर, आइस्क्रीम, शीरा अशा अनेक पदार्थांमध्ये मनुका टाकून त्या पदार्थांची चव वाढवली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसातून १० मनुके खाल्ल्याने आरोग्याला मोठा फायदा होतो. यात अॅन्टीऑक्सिडेंट्स, फाइबर, आयर्न अशी अनेक पौष्टीक तत्व असतात. 


रोज मनुका खाण्याचे सात महत्त्वाचे फायदे :-


1. हाडांना मजबूती मिळते


2. शरीरात रक्त वाढण्यास मदत होते


3. डोळ्यांचा प्रकाश वाढतो


4. पचनक्रिया सुरळीत होते


5. हृदय रोगाचा धोका टळतो


6. शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते


7. वजन वाढण्यास मदत होते