तुमचे डोळे किती निरोगी आहेत?
डोळे शरीरासाठी वरदान आहेत. डोळ्यांशिवाय आपण काही पाहू शकत नाही. कल्पना करा ज्यांना दिसू शकत नाही त्यांचे जीवन कसे असते. वाढत्या वयासोबत डोळ्यांची काळजी घेणेही गरजेचे असते. या छोट्या टेस्टद्वारे तुम्ही तुमचे डोळे किती निरोगी आहेत हे जा्णून घेऊ शकता
नवी दिल्ली : डोळे शरीरासाठी वरदान आहेत. डोळ्यांशिवाय आपण काही पाहू शकत नाही. कल्पना करा ज्यांना दिसू शकत नाही त्यांचे जीवन कसे असते. वाढत्या वयासोबत डोळ्यांची काळजी घेणेही गरजेचे असते. या छोट्या टेस्टद्वारे तुम्ही तुमचे डोळे किती निरोगी आहेत हे जा्णून घेऊ शकता