चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि कोमल होण्यासाठी टॉमेटो स्क्रब फायदेशीर
सध्या बाहेक कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. अंगातून घामाच्या धारा लागत आहेत. घामामुळे त्वचेसंबंधी आजारही होतात. तसेच चेहरा काळवंटतो. आपला चेहरा चांगला फ्रेश आणि चकाकी येण्यासाठी टॉमेटोचा उपयोग चांगला होतो.
मुंबई : सध्या बाहेक कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. अंगातून घामाच्या धारा लागत आहेत. घामामुळे त्वचेसंबंधी आजारही होतात. तसेच चेहरा काळवंटतो. आपला चेहरा चांगला फ्रेश आणि चकाकी येण्यासाठी टॉमेटोचा उपयोग चांगला होतो.
तेलकट त्वचा, लाल, खाज, काळे डाग आदी संबंधीत जे आजार असतील ते कमी होण्यास मदत होईल. चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि कोमल होण्यासाठी टॉमेटो सिपचा उपयोग करु शकता.
हा व्हीडिओ पाहा :