मुंबई :  कॅन्सर हा खूप विचित्र आजार असून तो होण्यासाठी विविध गोष्टी कारणीभूत असतो. काहीवेळा जेनटीक कॅन्सर हा माणसाच्या नियंत्रणाबाहेर असतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्ही काहीवेळा अशा गोष्टी खातात त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. 


१) मायक्रोवेव पॉपकॉर्न 



मायक्रोवेवमध्ये पॉपकॉर्न तयार करणे खूप घातक आहे, अशा पद्धतीने पॉपकॉर्न तयार केल्याने तुम्हाला लिव्हर, स्वादुपिंड किंवा टेस्टीक्युलर कॅन्सर होण्याचा धोका असतो. मायक्रोवेव्हमध्ये पॉपकॉर्न भाजल्यावर एक वेगळ्या प्रकारची रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे असे पॉपकॉर्न खाणे सोडा नाही कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतात. 
तुम्हांला पॉपकॉर्न खायचे असतील तर जुन्या पद्धतीने तयार केलेले पॉपकॉर्न खा. 


२) बटाट्याचे चिप्स 



बाजारात तयार होणारे बटाटा चिप्समध्ये फॅट्स तर असतात पण कार्बोहाट्रेट, प्रिझर्व्हेटीव्ह, मीठ, कृत्रीम स्वाद, रंगांचा वापर अधिक असतो. तसेच हे अन्न खूप उच्च तापमानाला तापविले जाते. असे पदार्थ कर्करोग होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. जास्त बटाटा चिप्स खाल्याने अमेरिकन लोकांमध्ये मोठ्याप्रमाणात कॅन्सरचे प्रमाण वाढून आले आहे. 


३) कॅनमधील टॉमॅटो 


कॅनमध्ये बंद करून ठेवलेला टॉमॅटोचा पल्प कॅन्सरला आमंत्रण देऊ शकतो. कॅनमध्ये ठेवलला टोमॅटोत केमिकल रिएक्शन होऊन मानवी शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करतो. त्यामुळे कॅन्सर, हृदयविकार किंव श्वसनाचा आजार होऊ शकतो. त्यामुळे यापुढे तुम्ही फ्रेश टोमॅटो वापरा आणि पल्प पाहीजे तर स्वतःच्या हाताने तयार करा. 


४) प्रोसेस केलेले मांस 



हॉट डॉग आणि इतर प्रोसेस केलेले मास खायला चविष्ट लागते पण ते तितकेच घातक असते. हे मांस बराच काळ राहावे यासाठी त्याला मीठ लावले जाते. तसेच त्याला काही केमिकल प्रोसेस केली जाते. तेचे कृत्रिम स्वाद, रंगाचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्हांला कॅन्सरचा धोका उद्भवतो. 


५) हायड्रोनेट तेल 


६) जास्त मुरवलेले, खारट आणि धुरावर तयार केलेले अन्न 


७) पीठावर जास्तजास्त प्रक्रिया केले पदार्थ 


८) केमिकलने पिकवलेले फळ भाज्या 


९) शुद्ध केलेली साखर 


१०) कृत्रिम स्विटनर...



११) मद्यार्क..