मुंबई : मासिक पाळी ही काहीतरी लपवण्याची गोष्ट... ज्याची फारशी उघडपणे चर्चा केली जात नाही... असा काहीसा समज ही जाहिरात साफ खोडून काढू शकेल.


महिलांनी आपल्या मेहनत आणि जिद्दीपणा याच्या जोरावर कष्टानं मिळवलेल्या गोष्टी केवळ काही समजांमुळे मागे पडत असेल तर हे त्याला योग्य प्रत्यूत्तर असू शकेल... पाहा, मग ही जाहिरात...