मुंबई : आपल्यापैंकी अनेक जण पाठिच्या दुखण्यानं त्रस्त आहेत. बॅक पेन किंवा पाठदुखी हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रॅक्चर, जखम, आजार, सांध्याच्या समस्या, अधिक वजन, कामासाठी एकाच जागी जास्त वेळ बसून राहणं, चुकीच्या सवयी आणि ताण ही पाठदुखीची साधारण: कारणं असू शकतात.


पण, यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे, योग्य आहार, पुरेशी झोप आणि थोडासा शरीराला व्यायाम... हा व्यायाम किती सोप्पा आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून लगेच समजेल... मग, पाहा हा व्हिडिओ