मुंबई : दिवसभराच्या धावपळीनंतर थकून भागून घरी पोहचल्यानंतर कधी एकदा बेडवर झोपायला मिळेल, याची तुम्ही वाट पाहात असाल... जेवल्यानंतर लगेचच आडवेही होत असाल... पण, झोपण्याची योग्य पोझिशन कोणती हे तुम्हाला ठाऊक आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहितच आहे, १८ वर्षांवरील व्यक्तींना रात्री ८ तासांची शांत झोप पुरेशी असते. पण, ही शांत झोप कशी मिळवाल? कोणत्या पद्धतीनं झोपलं की तुम्हाला त्याचे जास्त फायदे मिळतात, चला जाणून घेऊयात या व्हिडिओमधून...