मुंबई : 'एक मच्छर... साला एक मच्छर' असं म्हणत तुम्हीही अनेकदा मच्छरांच्या मागे मागे धावत असाल... पण, तुम्हाला माहीत आहे का की मच्छर इतरांहून एखाद्या व्यक्तीला अधिक त्रास देऊ शकतात... मग, यामागचं कारणंही जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जर ग्रुपमध्ये बसला असाल तर एखाद्या व्यक्तीला मच्छर जास्त त्रास देतात असं तुम्हाला जाणवेल... माणसांना हुंगण्याची अनोखी शक्ती मच्छरांना प्राप्त असते... ते एखाद्या व्यक्तीला १०० फुटांवरूनही हुंगू शकतात. म्हणजेच, तुमचा गंध कसा येतो, यावर हे अवलंबून असतं. जेनेटिक्स म्हणजेच अनुवांशिकता हे यामागचं दुसरं कारण असू शकतं.


याबद्दल अधिक जाणून घ्यायचंय तर हा व्हिडिओ पाहा...