COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली : फरीदाबाद जवळ एका तरूणाने विडी न दिल्याने, चार तरूणांनी एका तरूणाला जोरदार मारहाण केली, ही मारहाण व्हिडीओत रेकॉर्ड झाल्यानंतर ती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 


ही मारहाण १५ मिनिटांच्या वर चालली आहे, ज्याला मारहाण करण्यात आली होती, त्या व्यक्तीवर उपचार सुरू आहे, हा व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.