रेल्वे बजेटमधील सात मोठ्या घोषणा
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे बजेट मध्ये सात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.
नवी दिल्ली : रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे बजेट मध्ये सात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.
त्या पुढील प्रमाणे -
वरिष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक गाडीत १२० लोअर बर्थ, ५० टक्के अधिक जागा वाढविणार
- ई-तिकीटांची क्षमता वाढवणार, - रेल्वे नव्या ४० योजना सुरु करणार
- २०२० पर्यंत मानवरहित फाटक बंद करणार
- प्रत्येक बोगीत महिलांसाठी ३० टक्के आरक्षण
- रेल्वे अपघात कमी कऱण्यासाठी प्रयत्न मानवरहित क्रॉसिंग कमी करणार
- या वर्षी १०० रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा सुरू करणार पुढील २ वर्षात ४०० स्टेशन्सवर वायफाय,
- जनरल डब्यांमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा