सातवा वेतन आयोगातील खास गोष्टी : १२० सेकंदात जाणून घ्या फायदे
केंद्र सरकारने नुकतीच सातव्या वेतन आयोगातील शिफारशींना मंजुरी दिलीये. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३ टक्के वाढ होणार आहे.
मुंबई : केंद्र सरकारने नुकतीच सातव्या वेतन आयोगातील शिफारशींना मंजुरी दिलीये. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३ टक्के वाढ होणार आहे.
१२० सेकंदात जाणून घ्या याचे फायदे जाणून घेण्यासाठी क्लिक करा
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत शिफारस मंजूर करण्यात आली आहे. या शिफारशीनुसार वेतनात २३ टक्के वाढ करण्याची शिफारस आहे.
४७ लाख विद्यमान कर्मचारी आणि ५२ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचा-यांना अच्छे दिन आले आहे.