अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरातील एक भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. एका पान टपरीसमोर दोन तरुण बसले होते. त्या वेळी काही कळण्याचा आत समोरुन भरधाव वेगाने एक गाडी आली आणि अक्षरक्ष: त्यांच्या अंगावरून गेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मात्र गाडी झाडावर आदळल्याने तीव्रता कमी झाली. एवढे होऊनदेखील दोघेही तरुण सुदैवाने बचावले आहेत. दोघे तरुण जखमी झाले असून स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


हा व्हिडिओ तुमचे चित्त विचलित करू शकतो.