चेन्नई : एका भरधाव पोर्शे कारचालकाने रिक्षाचालकाचा बळी घेतला आहे, ही घटना चेन्नईमध्ये घडली. एवढंच नाही या पोर्शे कारने १२ रिक्षांचं नुकसान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेत एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे, तर १० जखमी झाले. या प्रकरणी २२ वर्षाच्या पोर्शे कारचालकाला अटक करण्यात आली. 
हा लॉचा स्टुंडट आहे, त्याच्यावर मद्यप्राशन करुन कार चालवण्याचा आरोप होतोय. आरोपीने मद्यप्राशन केले होते का, यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.


 ही घटना सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कॅथेड्रल रोडवर घडली. विकास विजयानंद हा तरुण पोर्शे कार चालवत होता. त्या