अखिलेश यादव मुबारकपूर तर अपर्णा यादव लखनऊ कैंटमधून लढणार निवडणूक
समाजवादी पक्षामध्ये सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. पिता-पुत्राच्या वादामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. दोघांनी एकत्र उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे.
लखनऊ : समाजवादी पक्षामध्ये सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. पिता-पुत्राच्या वादामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. दोघांनी एकत्र उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे.
अखिलेश यादव हे मुबारकपूर आणि अपर्णा यादव लखनऊ कैंटमधून निवडणूक लढणार आहे. समाजवादी पक्षाने आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या आहेत.