नवी दिल्ली : २१ रोजी जागतिक योग दिनानिमीत्त होणाऱ्या कार्यक्रमाची बाब रामदेव यांनी  दिल्लीतल्या राजपथ नगरमध्ये रिहअरर्सल घेतली. दिल्लीतील राजपथ येथे मोठ्या जोषाने हा योग महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तब्बल ३० हजार लोकांच्या उपस्थितीत हा योग महोत्सव साजरा केला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा रामदेवसोबत केंद्रिय मंत्री बाबूल सुप्रियो, भाजप प्रवक्ता मीनाक्षी लेखी आणि मनोज तिवारी तसेच सुप्रिसिद्ध गायक कैलाश खैरदेखील उपस्थित होते.


यावेळी कैलाश खैरने गायलेल्या गाण्यावर बाबा रामदेव यांनी संगीत-योगा केला.


पाहा रामदेव बाबांचा सैराट योगा