नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर सकाळी ११ वाजता पंतप्रधान बोलतील. मंगळवारी पंतप्रधानांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सुरु असलेल्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला आणि विरोधकांवर चोख प्रत्यूत्तर दिलं होतं. 


भाजपने खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे.